एक्स्प्लोर
Nitin Gadkari Blood Pressure : नितीन गडकरींची ब्लड शुगर खालावली, कार्यक्रमादरम्यान आजारी पडले
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्टेजवर असतानाच आजारी पडले... अचानक गडकरींची ब्लड शुगर लेव्हल खालावली, त्यांना तातडीनं उपचारांकरिता रुग्णालयात नेलं... एका शासकीय कार्यक्रमानिमित्त नितीन गडकरी हे पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये होते... त्यानंतर त्यांना स्थानिक भाजप पदाधिकारी राजू बिश्त यांच्या घरी आराम करण्यासाठी नेलं... त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय..मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी करत योग्य ते उपचार करण्यास स्थानिक प्रशासनाला सांगितले आहे.
भारत
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
आणखी पाहा



















