एक्स्प्लोर
NITI Aayog on H3N2 Virus : गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन, निती आयोगाचा मोठा निर्णय
NITI Aayog on H3N2 Virus : गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन, निती आयोगाचा मोठा निर्णय
एच थ्री एन टू च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर नीती आयोगाची बैठक संपली. ज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, शिंकताना, खोकताना तोंड झाकण्याच्या सूचना. प्राथमिक लक्षणं आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि श्वसनाचे रोग झालेल्या लोकांशी संपर्क टाळावा.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र