एक्स्प्लोर
Priyanka Gandhi | एसपीजी सुरक्षा काढल्यानं प्रियंका गांधींना राहता बंगला सोडण्याचे आदेश
प्रियंका गांधी यांना एसपीजी सुरक्षा असल्यामुळे 1997 सालापासून हे शासकीय निवासस्थान देण्यात आलं होतं. 2019 मध्ये मोदी सरकारने संपूर्ण गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा काढून घेतली आहे. त्यामुळे त्यांना बंगला रिकामा करावा लागणार आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















