एक्स्प्लोर
Navnit Rana: लग्नाच्या वयोमर्यादेच्या विधेयकाचं महिला खासदारांकडून स्वागत ABP Majha
मुलींसाठी विवाह किमान वय 21 करणे याच स्वागत,निर्णय घेण्यासाठी या वयात अनेक मुली सक्षम नसतात. पदवी सुद्धा पूर्ण झालेली नसते या वयात.. पण आता 21 वय किमान केल्यामुळे मुली स्वतःच्या करिअरचे विवाहाचे निर्णय स्वतः घेऊ शकतील. घटस्फोटाचं प्रमाण वाढण्यामागे पण हे कारण, लोकसभेत सीबीएसईच्या एका प्रश्नात महिलांविषयी विकृत मानसिकता दिसली तर सोनिया गांधी सभागृहांमध्ये आवाज उठवतात
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















