एक्स्प्लोर
Mumbai-Delhi Railway | येत्या चार वर्षात मुंबई-दिल्ली मार्गावर दोनशेहून अधिक गाड्या वाढणार : रेल्वे बोर्ड अध्यक्ष | ABP Majha
येत्या चार वर्षात मुंबई-दिल्ली मार्गावर 200 ते 250 गाड्या अधिक वाढवणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. तसेच पुढच्या 50 वर्षांसाठी आतापासून सीएसएमटी स्टेशनची मागणी पूर्ण करण्यासाठी काम करू असे देखील ते म्हणाले. मुंबईत काल शनिवारी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी बैठका घेऊन एमआरव्हीसी, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या कामाची माहिती घेतली.
भारत
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
आणखी पाहा






















