एक्स्प्लोर
Corona Virus | जगभरात कोरोनाचा हाहाकार, देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम | ABP Majha
चीनमध्ये कोरोना व्हायरसने हौदोस घातला असून चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये 1523 लोकांचा मृत्यू झाला असून हळूहळू मृतांचा आकडा कमी होत असल्याचा चीन दावा करत आहे. दरम्यान, बीजिंगकडून या व्हायरसचा संसर्ग झालेल्या लोकांचा जो डाटा आला आहे. त्यामध्ये पहिल्याच्या तुलनेत आकडा घटल्याचं सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसरा, चीनमध्ये जवळपास 66 हजार 492 लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे.
भारत
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र





















