एक्स्प्लोर
Hallmark सक्तीविरोधात देशभरातील सराफा व्यावसायिकांचा संप, 'या' कारणामुळे हॉलमार्कला विरोध
हॉलमार्क सक्तीविरोधात देशभरातील सराफा व्यावसायिकांनी आज लाक्षणिक संप पुकारलाय. घडणावळ वाढण्याची भीती व्यक्त करत सराफा व्यावसायिकांनी हॉलमार्कला विरोध केलाय. हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे शुद्धता तपासणी ही चुकीची आणि असंवैधानिक असल्याचा आरोप सराफा व्यावसायिकांनी केलाय. तसंच बीआयएसने शुद्धता निकष बदलांमुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या गोपनीयतेला बाधा पोहोचण्याची भीतीही सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केलीय.
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















