एक्स्प्लोर
KTR Rama Rao बीआरएसचे केटीआर राव गाडीच्या टपावरुन कोसळले, प्रचारावेळी चालकाने ब्रेक मारल्याने कोसळले
तेलंगणाचे बीआरएसचे मंत्री केटीआर राव गाडीच्या टपावरुन कोसळले आहेत. गाडीच्या टपावरुन प्रचार करत असताना चालकाने अचानक ब्रेक मारल्याने केटीआर राव कोसळले. ही अपघाताची घटना कॅमेऱ्यात कैद झालीय.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















