एक्स्प्लोर
Pulwama Encounter : काश्मीरच्या पुलवामामध्ये एन्काऊंटर, सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा
काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी आज दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. पुलवामा नागबेरान तारसर जंगलात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात दहशतवाद्यांना घेरलं आणि आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. पण दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केल्यानंतर जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भागात सुरक्षा दलांनी झाडाझडती सुरू केलीय.
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















