एक्स्प्लोर
देशात लवकरच Hybrid Flying Car येणार, हवाई उड्डाणवाला मंत्री Jyotiraditya Scindia यांची घोषणा
भारतातील प्रचंड लोकसंख्येमुळे, रस्त्यांवरील गर्दीमुळे बहुतेक लोकांना समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, आता काही तरुणांच्या स्टार्टअप टीमने देशाचे भविष्य सुधारण्यासाठी हायब्रिड फ्लाइंग कारची रचना केली आहे. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी ट्विट करून आशियातील पहिल्या हायब्रिड फ्लाइंग कारच्या मॉडेलविषयी माहिती दिली आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















