एक्स्प्लोर
Johnson Baby Powder : Johnson & Johnson कंपनीकडून 2023 पासून जगभरात बेबी पावडरची विक्री बंद होणार
भारतासह जगभरातील कोट्यवधी मातांनी कधी ना कधी त्यांच्या बाळांना जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर लावली असेल...एक काळ असा होता की लहान मुलं आणि जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर हे जणू एक समीकरण बनलं.. जॉन्सन अँड जॉन्सनची उत्पादनं लहान मुलांसाठी सुरक्षित मानली जात होती... मात्र पुढील वर्षापासून जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर बाजारात मिळणार नाही.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























