एक्स्प्लोर

BJP J P Nadda Amit Shah Meeting : अनेक राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार : सूत्र ABP Majha

नवी दिल्लीतून भाजपबद्दल मोठी बातमी आहे. अनेक प्रदेश भाजप संघटनांमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळतायेत. कारण गेल्या दोन दिवसांत भाजपमधले क्रमांक दोनचे नेते अमित शाह, अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि राष्ट्रीय संघटना मंत्री बी.एल.संतोष यांच्यात एकूण ८ तास बैठक झाली. या बैठकीत, अनेक राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलणे, तसंच निवडणुका असणाऱ्या राज्यांमध्ये प्रभारी नेमण्यावर चर्चा झाली. केंद्रीय भाजपमधील अनेक महासचिवांनाही बदलण्याची शक्यता आहे. कारण केंद्रीय नेतृत्व केवळ ३ महासचिवांच्या कामावर खुश असल्याचं कळतंय. दरम्यान, मध्य प्रदेशचं भाजप प्रदेशाध्यक्ष पद तरुण नेत्याकडे सोपवलं जाऊ शकतं, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. 

भारत व्हिडीओ

PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report
PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: भंडारा - गोंदिया विधान परिषदेत काँग्रेसकडे संख्याबळ नाही, पण नाना पटोले बॅलेट पेपरवर चमत्कार करणार?
भंडारा - गोंदिया विधान परिषदेत काँग्रेसकडे संख्याबळ नाही, पण नाना पटोले बॅलेट पेपरवर चमत्कार करणार?
Nashik Crime News: निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकाचा पाय आणखी खोलात; आधी पालिकेची कारवाई आता पोलिसही ॲक्शन मोडमध्ये, मतीन पटेल पोलिसांना शरण येणार
निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकाचा पाय आणखी खोलात; आधी पालिकेची कारवाई आता पोलिसही ॲक्शन मोडमध्ये, मतीन पटेल पोलिसांना शरण येणार
Solapur Crime News: 'शहर के कमिश्नर हम ही है' म्हणत बुलेटवर हिरोगिरी; रील बाज गुंडाचा पोलिसांनी उतरवला माज; सोलापुरात नेमकं काय घडलं?
'शहर के कमिश्नर हम ही है' म्हणत बुलेटवर हिरोगिरी; रील बाज गुंडाचा पोलिसांनी उतरवला माज; सोलापुरात नेमकं काय घडलं?
Saie Tamhankar On Prajakta Mali Cannes Look: 'काय परिधान करावं आणि काय नाही...'; प्राजक्ता माळीच्या कान्समधल्या मराठमोळ्या लूकवर सई ताम्हणकरचं 'ते' वक्तव्य
'काय परिधान करावं आणि काय नाही...'; प्राजक्ता माळीच्या कान्समधल्या मराठमोळ्या लूकवर सई ताम्हणकरचं 'ते' वक्तव्य

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत; कसारा-कल्याण मार्गावर पहाटेच मध्य रेल्वेचा खोळंबा; तब्बल एक ते दीड तास लोकल सेवा विस्कळीत
Maharashtra Live blog updates: मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत; कसारा-कल्याण मार्गावर पहाटेच मध्य रेल्वेचा खोळंबा; तब्बल एक ते दीड तास लोकल सेवा विस्कळीत
Donald Trump Attack : अमेरिकेत खळबळ! व्हाईट हाऊसजवळ पुन्हा गोळीबार, डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले; सिक्रेट सर्व्हिसने हल्लेखोराला जागीच लोळवलं; उपचार दरम्यान मृत्यू
अमेरिकेत खळबळ! व्हाईट हाऊसजवळ पुन्हा गोळीबार, डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले; सिक्रेट सर्व्हिसने हल्लेखोराला जागीच लोळवलं; उपचार दरम्यान मृत्यू
Vasai Accident News : भरधाव डम्परची लोखंडी ब्रिजला जोरदार धडक; चुकून हायड्रोलिक सिस्टिमचं बटण दबलं; ब्रिजमध्ये डम्पर अधांतरी अडकला
भरधाव डम्परची लोखंडी ब्रिजला जोरदार धडक; चुकून हायड्रोलिक सिस्टिमचं बटण दबलं; ब्रिजमध्ये डम्पर अधांतरी अडकला, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विचित्र अपघात
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, प्रतापराव पाटील यांच्यासाठी जागा मागितली : गुलाबराव पाटील
विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, यापूर्वी दोनवेळा ती जागा आम्ही जिंकलेली : गुलाबराव पाटील
Vidhan Parishad Election 2026: भंडारा - गोंदिया विधान परिषदेत काँग्रेसकडे संख्याबळ नाही, पण नाना पटोले बॅलेट पेपरवर चमत्कार करणार?
भंडारा - गोंदिया विधान परिषदेत काँग्रेसकडे संख्याबळ नाही, पण नाना पटोले बॅलेट पेपरवर चमत्कार करणार?
Saie Tamhankar On Prajakta Mali Cannes Look: 'काय परिधान करावं आणि काय नाही...'; प्राजक्ता माळीच्या कान्समधल्या मराठमोळ्या लूकवर सई ताम्हणकरचं 'ते' वक्तव्य
'काय परिधान करावं आणि काय नाही...'; प्राजक्ता माळीच्या कान्समधल्या मराठमोळ्या लूकवर सई ताम्हणकरचं 'ते' वक्तव्य
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं जगभरात खळबळ
'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत होतं रेखा यांचं अफेअर? मुलाने थेट सांगून टाकलं ,म्हणाला
'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत होतं रेखा यांचं अफेअर? मुलाने थेट सांगून टाकलं ,म्हणाला" 'बाबा त्यांच्याकडे आकर्षित..'
Embed widget