एक्स्प्लोर
Kashmir : काश्मीरच्या बारामुल्ला भागात लष्कराकडून 3 दहशतवाद्यांना कंठस्नान
काश्मीरच्या बारामुल्ला भागात लष्करानं 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय... या कारवाईत लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आलं आहे... दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आलाय.. काश्मीर खोऱ्यात वारंवार दहशतवाद्यांकडून हल्ल्याचे प्रयत्न केले जात आहेत... मात्र लष्कराकडून त्यांचे हे मनसुबे हाणून पाडले जात आहे... दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेत घातपात करण्याची धमकी दिल्यानं लष्कर सतर्क झालंय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
निवडणूक
व्यापार-उद्योग
क्राईम























