एक्स्प्लोर
"भारत खतांबाबत लवकरच निर्भर होईल", Amit Shah यांचं देशातील पहिल्या सहकार संमेलनात भाषण
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्या राष्ट्रीय सहकारी परिषदेला संबोधन केलं. अमित शाह म्हणाले की सहकारी चळवळ सर्व क्षेत्राशी निगडित आहे. त्यामुळे ती आजच्या काळातही आहे. प्रत्येक गावाला सहकाराशी जोडून, सहकारातून समृद्धीच्या मंत्राने प्रत्येक गाव समृद्ध बनवणे आणि नंतर देश समृद्ध करणे, ही सहकाराची भूमिका आहे.
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















