एक्स्प्लोर
Himachal Pradesh Landslide : किन्नौर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर दरड कोसळली
हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात, आपल्याकडे झालेल्या तळीये दुर्घटनेची पुनरावृत्ती झालीय. भावानगर उपमंडल परिसरात दरड कोसळून, एक प्रवासी बस आणि काही लहान वाहने ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतेय. या दरड दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. दुपारी पावणे एकच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं कळतंय. बचावकार्यासाठी पथकं घटनास्थळी रवाना झाली आहेत..
भारत
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















