एक्स्प्लोर
Avalanche | हाडं गोठावणाऱ्या थंडीत हिमस्खलनामुळे वाहतूक गोठली | हिमाचल प्रदेश | ABP Majha
बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी उत्तरेतल्या महाकाय बर्फवृष्टीच्या संकटाची.... उत्तरेत हाडं गोठावणाऱ्या थंडीनं वाहतूकही गोठलीए... आता जी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत... ती पाहून तुम्हाला नक्कीच धडकी भरेल...
आणखी पाहा






















