एक्स्प्लोर
Gyanvapi Masjid : ज्ञानवापी मशिदीत व्हीडिओग्राफी, मशिदीच्या 500 मीटर परिसरात प्रवेशबंदी
Gyanvapi Masjid ज्ञानवापी मशिदीची व्हीडिओग्राफीचा मार्ग मोकळा झालाय. मुस्लिम पक्षकारांची कोर्ट कमिशनर बदलण्याची मागणी वाराणसी कोर्टानं फेटाळली आहे. कोर्ट कमिशनर अजय कुमार यांच्या साथीला आणखी दोन सहायक कोर्ट कमिशनर नियुक्त केले आहेत. ज्ञानवापी मशिद नसून त्यात मंदिराचे अवशेष असल्यानं ते मंदिर आहे, असा दावा करण्यात आलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
वाशिम
भविष्य
महाराष्ट्र























