एक्स्प्लोर
Elephant Attack | भुवनेश्वरमध्ये रहिवासी भागात हत्तीचा धुमाकूळ, चार जणांचा मृत्यू | ABP Majha
ओडिशातल्या भुवनेश्वरमध्ये हत्तीने चिऱडल्याने 4 जणांचा मृत्यू झालाय.. तर 3 जण जखमी झालेत.. एका रहिवासी भागात शिरलेल्या हत्तीने अचानक लोकांवरल हल्ला केला.. हा हत्ती चंडका वन्यजीव अभयारण्यातून आल्याची माहिती मुख्य वन संरक्षकांनी दिली. या घटनेनंतर हत्ती पुरी जिल्ह्यातील डेलंग भागाकडे निघून गेला..
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















