एक्स्प्लोर
CM Eknath Shinde Ayodhya Daura : एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा, महंत शिंदेंना धनुष्यबाण भेट देणार
एकनाथ शिंदे पुढच्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार.अयोध्या दौऱ्यात सर्व मंत्री आणि आमदार सहभागी होणार.अयोध्येत महंत शिंदेंना धनुष्यबाण भेट म्हणून देणार. हे धनुष्य बाण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात फिरवलं जाणार आहे
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















