एक्स्प्लोर
Dog Attack : पाळीव श्वानाचा चिमुकलीवर अचानक हल्ला
Dog Attack : पाळीव श्वानाचा चिमुकलीवर अचानक हल्ला गेल्या काही महिन्यांमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातील काही घटनांमध्ये कुत्र्यांनी माणसाचा जीव घेतल्याचेही घडले आहे. अशातच, पाळीव कुत्र्याच्या हल्ल्याचे आणखी एक प्रकरण गाझियाबादमधून समोर आले आहे, एका पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्याने सोसायटीमध्ये खेळणाऱ्या मुलीवर अचानक हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















