एक्स्प्लोर
Rahul Gandhi | काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांचं पुन्हा लाँचिंग होणार : सूत्र | ABP Majha
राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घ्यावीत यासाठीची मोर्चेबांधणी पक्षात सुरू झाल्याचं दिसतंय. राहुल गांधी उद्या जयपूरमध्ये युवा आक्रोश रॅलीला संबोधित करणार आहेत. सध्या देशात बेरोजगारीची जी भीषण स्थिती निर्माण झालेली आहे. त्यावर आवाज उठवण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. राहुल गांधींच्या उद्याच्या रॅलीआधी युथ काँग्रेसने एनआरयू अर्थात नॅशनल रजिस्टर फॉर अनएम्प्लॉयमेंट या अभियानाचीही आज सुरुवात केलीय. त्यामुळे एक प्रकारे काँग्रेसमध्ये राहुल यांचं पुन्हा लाँचिंग करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरु आहेत.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा





















