एक्स्प्लोर
Brij Bhushan Singh : साक्षी मलिकचे आरोप बृजभूषण सिंहांनी फेटाळून लावले, म्हणाले...
कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषण सिंहांच्याच जवळच्या माणसाची निवड झाल्याचा आरोप करत साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला. साक्षी मलिकने केलेलेे आरोप बृजभूषण सिंहांनी फेटाळून लावलेत..अध्यक्षपदी निवड झालेल्या संजय सिंहांचा आणि आपले नातेसंबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















