एक्स्प्लोर
Bilkis Bano Case :गुजरात दंगलीतील बिल्किस बानो प्रकरणात गुजरात सरकारच्या शपथपत्रातून नवी माहिती समोर
गुजरात दंगलीतील बिल्किस बानो प्रकरणात गुजरात सरकारच्या शपथपत्रातून नवी माहिती समोर आलीय. या प्रकरणातल्या दोषींची चांगल्या वर्तणुकीच्या आधारे सुटका झाल्याचं कारण दिलं असलं तरी यापैकी नितेश भट याच्यावर पॅरोलवर असताना महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे. जून २०२० मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर खटला अजून प्रलंबित आहे. त्यांच्या सुटकेची परवानगी देताना केंद्रीय गृहमंत्रालयाची महत्त्वाची भूमिका राहिल्याचं समोर आलंय.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















