एक्स्प्लोर
New Delhi : 100 कोटी लसोत्सवानिमित्त लाल किल्ल्यावर सर्वात मोठा राष्ट्रध्वज, पाहा हा खास रिपोर्ट
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यावेळी देशात कोरोना लसीचा मोठा तुटवडा होता. त्यावेळी संपूर्ण देशाचं लसीकरण करायला अनेक वर्षे जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. देशातील सामान्य नागरिकांना कोरोनाची लस मिळेल का नाही अशीही शंका व्यक्त केली जात होती. पण या सर्वावर मात करत देशाने कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला आहे. आजच्या 100 कोटी लसोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडवण्यात आला आहे. याशिवाय देशातल्या १०० ऐतिहासिक वास्तू तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाल्या आहेत.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















