एक्स्प्लोर
Bhupesh Baghel: भूपेश बघेल यांच्याकडून कोरोना नियमांचा भंग ABP Majha
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी कोरोना नियमाचा भंग केल्याने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. बघेल रविवारी उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी घरोघरी फिरत होते. कोरोनामुळे ५ पेक्षा जास्त जणांसोबत प्रचार करू नये असा नियम आहे. याच नियमांचा भंग करुन गर्दी जमवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गौतम बुद्ध नगर जिल्हा प्रशासनानं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. पण यावर स्पष्टीकरण देताना "आम्ही फक्त चार जण होतो, पण कार्य़कर्ते येत गेले आणि गर्दी झाली" असं बघेल यांनी म्हटलंय.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















