एक्स्प्लोर
Ayodhya Dham Railway Station : कसं आहे अयोध्या धाम रेल्वे स्टेशन?, जाणून घ्या
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज अयोध्येत विविध विकासकामांचं लोकार्पण करण्यात येत आहे. २२ जानेवारीला राममंदिराचं उद्घाटन होणार आगे... त्याआधी आज पंतप्रधानांनी अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं उदघाटन केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी २ अमृत भारत ट्रेन आणि ६ वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान मोदींनी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यावर महाराष्ट्रातल्या जालना-मुंबई वंदे भारत गाडीने प्रस्थान ठेवलं. दरम्यान यानंतर पंतप्रधानांनी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळाचं उद्धाटन केलं..
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















