एक्स्प्लोर
Almatti Dam Flow Increased : कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला,30 हजार क्युसेक वेगाने विसर्ग
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. अलमट्टीतून सध्या तीस हजार क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















