एक्स्प्लोर
Ahmedabad Blast: अहमदाबाद स्फोट, एका खटल्यात 38 जणांना फाशीची पहिलीच वेळ ABP Majha
अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल ३८ दोषींना न्यायालयानं आज फाशीची शिक्षा सुनावली. इतिहासात एकाच वेळी इतक्या जणांना फाशीची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ आहे. अहमदाबादमधील न्यायालयानं ४९ आरोपींना दोषी ठरवलं होतं. त्यातल्या ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. तर ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २६ जुलै २००८ साली अहमदाबादमध्ये तासाभरात २१ बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात १३ वर्षांनी न्यायालयाचा निकाल आलाय.
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















