एक्स्प्लोर
Abhinandan Varthaman : भारतीय वायूदलाचे ग्रूप कॅप्टन अभिनंद वर्धमान यांना वीर चक्र
भारतीय वायूदलाचे ग्रूप कॅप्टन अभिनंद वर्धमान यांना त्यांच्या शौर्याबद्दल वीर चक्र प्रदान.भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर, पाकिस्ताननं हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अभिनंदन यांनी जीवाची बाजी लावत पाकिस्तानचं F-16 लढाऊ विमान नेस्तनाबूत केलं. पाकिस्ताननं वर्धमान यांना ताब्यातही घेतलं होतं. मात्र भारताच्या मुत्सद्दी धोरणापुढे पाकिस्ताननं गुडघे टेकले आणि अभिनंदन यांची सुटका केली.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















