एक्स्प्लोर
5G संदर्भात ट्रायकडून बैठकींचा सिलसिला सुरु, संबंधीत सेवा कधी सुरू होणार भारतात?
यावर्षीच 5 जी देशात सुरू करण्याचा सरकारचाही निर्धार आहे. यासाठी ट्राय आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू झालाय. ५जी लिलाव, स्पेक्ट्रम आणि आधारभूत किंमतींवर सध्या चर्चा सुरू आहे. सरकारनं आधारभूत किंमत कमी करावी अशी मागणी टेलिकॉम कंपन्यांनी केलेय. आधारभूत किंमत अधिक राहिल्यास त्याचा फटका ग्राहकांना बसेल अशी शक्यता टेलिकॉम कंपन्यांनी व्यक्त केलेय.
भारत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
आणखी पाहा






















