एक्स्प्लोर
Sikkim Army truck : उत्तर सिक्किममध्ये ट्रक दरीत कोसळून अपघातात १६ जवानांचा मृत्यू
उत्तर सिक्कीमच्या झेमा भागात जवानांच्या ट्रकला दुर्दैवी अपघात झालाय. ज्यामध्ये १६ जवानांचा मृत्यू झालाय. सदर वाहन मार्गस्थ होत असताना एका ठिकाणी वळण घेत होतं, त्यावेळी हा ट्रक घसरला आणि थेट दरीत कोसळला. या घटनेत ३ अधिकारी आणि १३ जवानांना आपल्या जीवाला मुकावं लागलं. घटना झाल्या झाल्या लगेचच बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. या घटनेमध्ये चार जवान जखमी झालेत आणि त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आलेत.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















