एक्स्प्लोर
Hingoli Rain Update : हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा
हिंगोली जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसलाय... अवकाळी पावसामुळे कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने बळीराजा हतबल झालाय..
आणखी पाहा























