एक्स्प्लोर
Advertisement
Hingoli : हिंगोलीत Uddhav Thackeray यांची निर्धार सभा, कार्यकर्त्यांकडून सभेची जोरदार तयारी
आजचा दिवस राजकीय सभांचा आणि कार्यक्रमांचा आहे.. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा होणारेय. उद्धव ठाकरे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत विदर्भातील दौऱ्यानंतर मराठवाड्याच्या दौऱ्याला हिंगोली मधून सुरुवात केली जाणार आहे. हिंगोलीतल्या रामलीला मैदानावर निर्धार सभा घेतली जाणार आहे. या सभेसाठी मैदानावर वॉटरप्रूफ टेन्टचीही व्यवस्था करण्यात आलीये. तसंच हिंगोलीत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजीही करण्यात आलीये. तसंच याच सभेच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दीपके यांनी.
हिंगोली
Hingoli Water Issue : भर उन्हात पाण्यासाठी महिलांची तारेवरची कसरत ABP Majha
Hingoli Water Issue : हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी पायपीट, नागरिकांकडून टँकरची मागणी
Hingoli Lok Sabha : हिंगोलीत वाढत्या तापमानाचा परिणाम, उन्हाचा पारा चाळीशी पार ABP Majha
Hingoli Loksabha Voting : हिंगोलीत भर उन्हात 105 वर्षांच्या आजींनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय
Hingoli Sakhi Election Booth : हिंगोली मतदारसंघातील हदगावमध्ये सखी मतदान केंद्र तयार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement