एक्स्प्लोर
Hingoli Santosh Bangar : संतोष बांगर यांचा कार्यकर्त्यांसह नाश्ता, मेळाव्यासाठी मुंबईला रवाना
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना झालेत. मुंबईच्या बीकेसीतील दसरा मेळाव्यात आमदार बांगर कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करणार आहेत. मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांसह नाश्ता केलाय.
आणखी पाहा























