एक्स्प्लोर
Hingoli Rain : औंढा नागनाथ शहराजवळील नागनाथ तलाव ओव्हरफ्लो
औंढा नागनाथ शहराजवळील नागनाथ तलाव ओव्हरफ्लो झालाय. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेती त्याचबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना, कालपासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावलीये. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व पिकांना या पावसाचा फायदा होतोय. तर, औंढा नागनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागनाथ तलाव मागील दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे ओव्हरफ्लो झाला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















