एक्स्प्लोर
Hingoli APMC Election : हिंगोली बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार
Hingoli APMC Election : हिंगोली बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी सुरुवात झाली आहे हिंगोली बाजार समितीच्या 17 जागांसाठी एकूण 40 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते सकाळी नऊ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू झाली आहे हिंगोलीच्या मार्केट यार्ड मध्ये हि मतमोजणीला सुरुवात झाली आहे सहा टेबलवर सुरू झालेली ही मतमोजणी दोन राउंड मध्ये पूर्ण होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत हा निकाल हाती येणे अपेक्षित आहे मतमोजणी केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी
आणखी पाहा






















