एक्स्प्लोर
Hingoli Rain Alert : हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर, लोहगाव शिवारात शिरलं पाणी : ABP Majha
हिंगोली जिल्ह्यांमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील लोहगाव शिवारात असलेल्या ओढ्याचे पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतातील सोयाबीन हळद, कापूस यासह अन्य पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. अगोदरच दुबार पेरणीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभं राहिल आहे. चाचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी..पाहूया...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
अमरावती























