एक्स्प्लोर
Hingoli Farmers : हिंगोलीत स्प्रिंकलरने पिकांना पाणी देण्याची वेळ,पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीच्या फक्त 15 ते 16 टक्के इतकाच पाऊस झालाय. त्यामुळं पीकं संकटात सापडली आहेत. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 60 टक्के इतक्याच पेरण्या झाल्या आहेत. पाण्याअभावी पिकांचं नुकसान होत असुन ही पीकं वाचवण्यासाठी बळीराजा स्प्रिंकलरच्या साह्याने पिकांना पाणी देतोय. अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांची वाढ सुद्धा खुंटली आहे तर अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागतेय.
आणखी पाहा






















