एक्स्प्लोर
Bhiwandi Traffic | मुंबई-नाशिक महामार्गावर अडीच तासांपासून वाहतूक कोंडी, 2-3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
सतत होत असलेल्या पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर अनेक खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनांची गती मंदावत आहे, तसेच वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अनेक वाहनचालक आपले वाहन विरुद्ध दिशेने घेऊन जात असल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर तळवली नाक्यापासून दोन ते तीन किलोमीटर पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे .
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा


















