एक्स्प्लोर
Special Report | तापमान नियंत्रित करून अंडी उबवण्याचं मशीन विकसित, कोंबडीशिवाय अंडी कशी उबवता येणार? पाहा कमाल!
कोंबडी आधी की अंडे असे नेहमीच विचारले जाते,मात्र अंडी उबवायला कोंबडीच हवी असे काही नाही,घरच्या घरी देशी जुगाड करत एका तरुणाने अंडी उबवत त्यातून पक्षी जन्माला घालत एक आगळा-वेगळा छोटासा उद्योग घरच्या घरी तयार केला. एकंदरीतच कल्पना शक्ती वापरत निलेश पवार याने लॉकडाऊनमधील रिकामा वेळात तयार केलेल्या अंडी उबवायच्या या देशी जुगाडने त्याला रोजगार मिळवून दिला हे मात्र तितकेच खरे.
क्राईम
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















