एक्स्प्लोर
Special Report Morbi Cable Bridge Collapses:मोरबी पूल दुर्घटनेत 35 जणांचा मृत्यू,आकडा वाढण्याची भीती
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक झुलता पूल तुटलाय... ज्यात ४०० हून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती आता वर्तवलीय जातेय...८० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय... तर शेकडो लोकांचं आतापर्यंत बचावकार्य सुरु करण्यात आलंय.. विशेष म्हणजे हा पूल चार दिवसांपूर्वीच दुरुस्त केला होता... आणि त्यानंतर आता सलगच्या सुट्ट्यांमुळे गर्दी झाली आणि पूल कोसळला...
राजकारण
मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स
Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
आणखी पाहा


















