एक्स्प्लोर
Gondia Praful Patel : गोंदियात प्रफुल्ल पटेल आणि Devendra Fadnavis एकाच मंचावर : ABP Majha
राज्यातील राजकारणात अनेक उलथा पालथी सुरू असताना उद्या गोंदियामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या मंचावर दिसणार आहेत.. प्रफुल पटेल यांचे वडील मनोहर भाई पटेल यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणवीस उपस्थित राहणार आहे... प्रफुल्ल पटेल यांच्याकडून त्यांचे वडील मनोहर भाई पटेल यांच्या जयंतीचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात.. आणि त्यामध्ये सर्वपक्षीय नेते उपस्थित राहतात.. मात्र, यंदा राज्यातील भाजपचा सर्वोच्च नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या मंचावर उपस्थित राहणार असल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत..
गोंदिया
Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement