एक्स्प्लोर
Gondia Poojaritola Dam: पुजारीटोला धरणातून 45.18 क्युसेकने विसर्ग,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ, पुजारीटोला धरणातून ४५.१८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
आणखी पाहा


















