एक्स्प्लोर
Gadchiroli : गडचिरोलीच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्थान, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दहा पोलीस शहीद
गडचिरोली जिल्ह्यात नक्षल विरोधी पोलीस पथकाने तीन नक्षलवाद्यांना कंटास्नान घातल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चार दिवसापूर्वी छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दहा पोलीस शहीद झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातल्याचे पोलिसांनी सांगितलंय. भामरागड तालुक्यातील दामरेचा परिसरात आज नक्षलवाद्यांबरोबर चकमक चालली होती. या तीन नक्षलवाद्यांवर जवळपास 38 लाख रुपये चे बक्षीस होते.. पोलीस भरतीसाठी गेलेल्या साईनाथ नरोटेची हत्या करणाऱ्यांना कंठस्नान घातल्याची माहिती समोर आलीय..
आणखी पाहा


















