एक्स्प्लोर
Gadchiroli :गडचिरोलीतल्या भामरागडमध्ये पुराचं पाणी ओसरलं,5 दिवसांनंतर भामरागड मार्ग वाहतुकीसाठी खुला
गडचिरोलीतील भामरागडला लागून असलेल्या पर्लकोटा नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात झालीये. तर या पुरामुळे पर्लकोटा नदीच्या पुलावर देखील चिखल आणि लाकूड आल्याने ते देखील साफ करण्याचं कामही सुरू झालं आहे.
आणखी पाहा


















