एक्स्प्लोर
MP Corona | संसदेच्या अधिवेशनापूर्वीच पाच खासदारांना कोरोनाची लागण, उद्यापासून संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात
संसदेच्या अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होतेय. अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर म्हणजे आज तब्बल पाच खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इतर खासदारांचे अहवाल अजून हाती आलेले नाहीत. कोरोनाच्या काळात होणाऱ्या या संसदेच्या अधिवेशनात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्थाही करण्यात येत आहेत. पाहुयात काय आहेत हे बदल, आणि कुठल्या महत्वाच्या विधेयकांची चर्चा या अधिवेशनात अपेक्षित आहे.
राजकारण
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
आणखी पाहा


















