एक्स्प्लोर
मुंबईतील प्रसिद्ध ENT डॉ. चित्तरंजन भावेंचा कोरोनानं मृत्यू, कोरोनाग्रस्त झाल्याने अखेरचं पाहताही आलं नाही..
कोविड वॉरियर डॉक्टर चित्तरंजन भावे या प्रसिद्ध ent स्पेशालिस्टचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांनी केलेल्या सर्जरीनंतर तीन दिवसांनीच त्यांचा मृत्यू झाला, त्या सर्जरीदरम्यानच त्याना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यांच्या परिवारात त्यांची पत्नी सुजाता आणि मुलगी श्रद्धा या दोघींनाही कोरोनाची लागण झाली होती. डॉक्टर स्वत: पॉझिटिव्ह होते आणि त्यांचं कुटुंबही, या कारणाने त्यांच्या परिवाराला त्यांना अखेरचं बघताही आलं नाही. आतापर्यंत देशभारत 382 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सांगली
Manoj Jarange Convoy Vehicles Accident : जरांगेंच्या ताफ्यातील 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















