एक्स्प्लोर
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आग प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी करत फडणवीसांचा आज मोर्चा
Bhandara Hospital Fire: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आग प्रकरणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज (सोमवारी) एका मोर्चाचं भंडाऱ्यात नेतृत्त्व करत आहेत. सदर रुग्णालयात निष्पाप नवजात बालकांचा मृत्यू ओढावला होता. त्यामुळं या दुर्घटनेसाठी दोषी असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपकडून उचलून धरण्यात आली आहे. याच मागणीसाठी भाजपकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळं या मोर्चाकडेही राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहे.
भारत
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणखी पाहा



















