एक्स्प्लोर
Dhule Toor Dal : धुळ्यात अत्यल्प पावसामुळे तूरडाळीच्या उत्पादनात घट
Dhule Toor Dal : धुळ्यात अत्यल्प पावसामुळे तूरडाळीच्या उत्पादनात घट धुळे जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्यामुळे आणि त्यात पडलेल्या बुरशीजन्य किडीमुळे जिल्ह्यातील तुरीचे उत्पादन घटले असून यामुळे तुरीचे भाव गगनाला भिडले आहेत यामुळे आगामी काळात देखील तूर सह इतर डाळींचे देखील भाव वाढणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
मुंबई
महाराष्ट्र


















