एक्स्प्लोर
Dharashiv Lok Sabha Elections 2024 : प्रवीण परदेशी कमळ चिन्हावर लढण्यास आग्रही : ABP Majha
बातमी धाराशिव लोकसभा मतदारसंघाची. धाराशिवच्या जागेवरूनही महायुतीत काहीसा तिढा निर्माण झाला आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे गेलीये. धाराशिवमधून राणा जगजीतसिंह यांनी लढावी, अशी विनंती अजित पवारांनी केली होती. मात्र राणा जगजीतसिंह यांनी त्यास नकार दिला. तर दुसरीकडे, नुकतेच भाजपमध्ये गेलेले माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांना घड्याळ चिन्हावरून निवडणूक लढवा असं सांगतिलं गेलं. मात्र ते कमळ चिन्हावरच लढण्यास आग्रही आहेत. त्यामुळे आता उमेदवारी कुणाला द्यायची असा प्रश्न महायुतीसमोर निर्माण झाला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























